गणपती बाप्पा मोरया हि ललकारी आता पुन्हा आसमंतात दरवळणार .वर्षानु वर्षे हि साद हजारो तरुणायीला
सादसादघालत असते .नवी येणारे तरुण पिढी हि बाप्पाच्या प्रेमात पडत असतेसर्व तरुणायीलाबाप्पाआपलाच
वाटत असतो. बाप्पा हेच एक ठिकाण असे असतेकि सर्वाना तिथे पाहिजे ते करता येते.बाप्पाच्यानावावर सर्व
काही खपून जाते.