Thursday, August 26, 2010
जतिवादाचे भुत पुन्हा जागे
दादोजी कोंडदेव च्या रुपाने जतिवादाचे पुन्हा भुत उभे केले जात आहे। शिवाजी महाराजानी दादोजी बाबत काहीच लिहले नहीं। दादोजी काहीच बोलले नहीं। जिजाबाई शांत आहेत मग गोंधळ चालावलेला आहे कुणी। आपल्या स्वार्था साठी आपन कुणाला पणाला लावतोय याचा तरी विचार करा? जेम्स काही म्हणाला ते खोट आहे असे म्हणत असताना दुसरया बाजूने दादोजिचे नाव घेतले म्हणून त्याच पुतला काढ़ा असे करने किती योग्य आहे। स्वार्थी लोकांचे राजकारण आहे। २७.०८.2010
Sunday, August 15, 2010
स्वातंत्र्य दिन
आज १५ आगस्ट दिवसें दिवस स्वताचं तेज कमी करत चाललेला दिवस। कधी ज्याची उत्सुकतेने
प्रतीक्षा करत होतो यावर आता विश्वास बसत नाही पण हे सर्व सत्य आहे। स्वातंत्र्य म्हणजे आपणच आपल्या माय भुमिचे लचके तोड़ने। आजू बाजूला नजर टाकलीतर दिसतो फक्त भ्रष्ट्राचार .या देशाचा अभिमान वाटावाअसे खरच कही आहेका?या देशाच्या सर्वसामान्य माणसाला खरच काहीभविष्य आहे का। ही किड नष्ट होणार आहेका। सर्व ठिकाणी कुम्पनच शेत खात असलेले दिसत आहे।
प्रतीक्षा करत होतो यावर आता विश्वास बसत नाही पण हे सर्व सत्य आहे। स्वातंत्र्य म्हणजे आपणच आपल्या माय भुमिचे लचके तोड़ने। आजू बाजूला नजर टाकलीतर दिसतो फक्त भ्रष्ट्राचार .या देशाचा अभिमान वाटावाअसे खरच कही आहेका?या देशाच्या सर्वसामान्य माणसाला खरच काहीभविष्य आहे का। ही किड नष्ट होणार आहेका। सर्व ठिकाणी कुम्पनच शेत खात असलेले दिसत आहे।
Friday, August 13, 2010
एक पर्व संपले
एक पर्व जे एकातपा पेक्षा जास्त काळ जीवन व्यापून राहिले होते त्याचा शेवट झाला.खर पाहिले तर हे पर्व काहीसे अकस्मात् आणि अनपेक्षित रित्या जीवनात आले, त्याची अपेक्षा केलि नव्हती त्या कारणानेपाहिजे तेवढा वेळ विचार करायला मिळाला नहीं. त्या वेळेस जे झाले ते विधि लिखित होते असेच माझे आजही ठाम मत आहे। त्या बाबत काही विचार करणे योग्य होणार नहीं। नियतीची खेळी म्हणून हे स्वीकारने हेच फ़क्त नशिबी उरते.त्या कालाने बरेच काही दिले आणि काढून ही घेतले। कोणत्याही गोष्टीच्या अत्युच शिखरावर असताना शेवट होणे ही भाग्य सर्वानाच लाभत नहीं। हे असे होणार याची अन्धुकशी कल्पना येत चालली होती पण त्या बाबत काही करण्याची क्षमता आता उरली नाही हे सत्य मान्य करायलाच हवे। फ़क्त व्यक्ति म्हणून आपले मोठेपण अखेर पर्यंत टिकवून ठेवणे फार कठिन असते। आज अपनाला जे मिलते ते व्यक्ति म्हणून की इतर कारणाने हे तपासून पहाणे फार गरजेचे आसते .कशातच गुंतून न रहाने हेच खरे पण ते जमत नाही। कधी मन तर कधी शरीर मागे मागे धावते आणि कष्टि होते। शेवटी दुःख हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे मानून चालनेयाचाच अर्थ जीवन उकलने जे दिले ते नियतीने दिले असे मानले तर आज जे काही घडते ती सुद्धा नियातिचिच खेळी आहे हेच खरे असो। १३.०८.2010
Subscribe to:
Posts (Atom)