बऱ्याचकाळाने पुन्हा एकदा आता इकडे वळावेसे वाटले. काळ आपल्या गतीने धावत आहे आपली गती थांबली
आहे. निष्क्रिय आयुष्य चालत आहे. जगण्याच प्रयोजन समजत नाही. भविष्य बद्दल काहीच आडाखे बांधता येत नाही.आलेला दिवस ढकलतोय .

No comments:
Post a Comment