Wednesday, January 20, 2010

मराठीचा mudda

पुन्हा एकदा मराठी चैनल वर ज़लाकाली विषय होता मुम्बैच्या टाक्सी परमिट बद्दल.पुन्हा इंग्लिश हिंदी मीडिया वल्यानी rअदने चालू केले राज ठाकरे पुन्हा ज्हलाकले बिन्द्रला बाहेर घलावाले सहवाग एक रन ने इज्जत वाचवू शकला। पवार ज्योत्षी पुन्हा दुध्वरून अडकले। जनता रजा अजनाते पानी गोत्यात यायला लागला। अशोक चवन मराठी मानुस म्हणून थोडेसे दिसले.पुण्याची मेट्रो आणि गुद्लाक्चा भुयारी मार्ग एकाच वेल्स प्रकाशत आले। सतीश शेत्त्सथी र्तिचा आधार घ्याची वेळ आली आहे.ठंडी बरीच पड़ते आहे। पूस नहीं तर थडी तर आहे.मेहिचिच्या जुद्य जनावाराना खाऊ घल्तानाचे फोटो पेपर मध्ये दिसू लागलेत.अभिमित विश्वविद्यालायान्ही परिस्थिति भयानक होते आहे पूर्वी त्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिति भयंकर होती आता शिक्षण सम्राट कल्जित आहेत। राज्यपाल पद विसरून द्य्पतिल कपिल सिब्बल याना भेटायला जावे लागले.एकुणच आहे हे आसे आहे।
रविन्द्र
२१.०१.2010

No comments:

Post a Comment