Friday, January 29, 2010

प्रजसत्ताकाची ६० वर्षे

नुकतीच आमच्या प्रजासत्ताक राष्टराने ६० साजरी केलि .व्यक्तीच्या दृष्टीने ६० म्हणजे वर्धक्याची चाहुल पण राष्ट्राच्या बाबत ही १६ वर्षाची सुरवात .कुणी तरी हे धोक्याचे आस्ते असे म्हटले। आहे .खर जर पहिल तर आपल्यला ते खरचआहे अस जाणवत.आज झेंडा बंद ,उदया शिक्ष्नाच्य....बंद। माय नेम खान बंद। कंगारुना बंदी। आय पि एल मध्ये पाकिस्तानी खेलादुना गिराहिक भेटेना महागाई पतंगा वर वर वरच चालली तरी सुधा राजपथावरआपण केलेल्या प्रगतीची लक्तरे चित्र रथ दाखवत असतात आपन टी वि वर येता जाता पाहत असतो .कारणभारत माज़ा देश महान अस सालात २ दा मनाला सांगने देश भक्तीचे लक्ष्ण आहे। ओबमाने भारतीय बी पि ओ ला धमकी दिली। उंच इमारतीचे टेरेस ३ दिवस बंद ठेवायचा हुकुम काढला तरी सुधा आपले जवान देशाचे रक्षण करण्यास तत्पर आहेत। ह्या देशाला हजारो सालाची परंपरा आहे , मग ही ६० साल कुठून आली आपन त्य्चा विचार करायचा नहीं। भारत मटकी खर तर मला भारत भूमिकी जय अस म्हनायच पण मटकी मधेच आली असो .बरी आहे मिसाल केलि तरीचालेल .जयहिंद
रविन्द्र २६.०१.२०१०

No comments:

Post a Comment