Tuesday, July 6, 2010

पुन्हा एकदा

खुप
दिवासानी परत भेटतोय .तीन महीने काहि बोललो नहीं पण त्या मुले फार काहि फरक पडला नाही .सर्व काहि जवाल पास तसेच चालू फ़क्त एक गोष्ट जाणवते की जगातले प्रश्न लवकर सुटू शकतात पण प्रत्येकाने
थोडासा समजुतदार पण दाखवायला हवा। आपला स्वार्थ थोडासा बाजूला ठेवायला हवा। अहंकार सोडायला हवा।
सर्वांच्या हितासाठी आपल्या तत्वाना मुरड घालायला हावी.पण हे होंत नाही अणि सादे साढ़े प्रश्न चिघ्लत रहातात.त्या मुले मनाला निराशा येते आणि आपण करतो ते मेलेल्या गाढवाचे ओझे वाहने चालले आहे आसे वाटत रहाते. शेवटी आपल्या हातात काय आहे म्हणा कोणतेही कार्य करताना आपला स्वार्थ त्यात नाहिना । हे पाहिले पहायचे आणि मनाला योग्य वाटेल पटेल तेच करत रहायचे

No comments:

Post a Comment